जोत जीवन की बारे
संबा पाराबती फिरे
जोत जीवन की बारे
घसे चंदन सरखा
तब धरतिरी फरे. । धृ. ।
वर तिफन की तीन
वर डमरू ला धरे
वोको बनायो गा चाडो
बीज वोमिन ऽ पाझरे. । १ ।
तिरसुल की तिफन
स्यंख डमरू सोभे रेऽ
कस्टऽ बने हलाहल
वोला गरा म उतारे. । २ ।
संगऽ मुको जनावर
नंदी सर सर परे
वोकऽ घोल्लर को नाद
तीन लोक ललकारे. । ३ ।
दाना काकर म लुके
वटी माती की च भरे
उगे बहुड्डा वानी गा
जसो सोनो झलकारे. । ४ ।
सूर्व्य चंदर अगास
असा खेत ला सवारे
दुय हात जोडकन्
कोंब राम राम करे. । ५ ।
माती माय की पोटीना
सीता माय की पूंजा करे
बांधे पराटी ला झुलो
मन अगास मंतरे. । ६ ।
गाना खेत सिवार मऽ
सुख दुख ला बी भारे
अला बला की दिठ ला
माय पाराबती टारे. । ७ ।
सपे जलम माती मऽ
सारी जिंदगानी सरे
पेट बांधकन् कप्पो
घास दुनिया ला चारे. । ८ ।
तीन लोक वोकऽ हात
तरी डोरा वोका गरे
येक येक दाना साठी
घाम गंगा वानी गारे. । ९ ।
जीव कपूर की बट्टी
उपवस आन् सरे
वोको घाम को सुगंध
चारी धाम ला पसरे. । १० ।
लेखन : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment